Tag: Viv Richards

वाढदिवस स्पेशल : कपिल देवनं फक्त कॅच नाही तर वर्ल्ड कप पकडला! पाहा VIDEO

बंदूकीतून गोळी सुटावी तसा रिचर्ड्सच्या बॅटला लागून उडालेला तो बॉल कपिलने पकडला. रिचर्ड्स आऊट झाला. त्यावेळी काही क्षणासाठी संपूर्ण क्रिकेट विश्व स्तब्ध झाले होते!

वाढदिवस स्पेशल : व्हिव रिचर्ड्सना मैदानात खुन्नस देणारा क्रिकेटपटू

वेस्ट इंडिजचे माजी कॅप्टन व्हीव रिचर्ड्स (Viv Richards) यांचे नाव क्रिकेट विश्वात आदराने घेतलं जातं. रिचर्ड्स यांना भर मैदानात खुन्नस देणाऱ्या खेळाडूचा आज वाढदिवस.

error: