NZ vs BAN: कॅच तर सोडलाच त्याचबरोबर 1 बॉलमध्ये दिले 7 रन, बांगलादेश टीमचा पराक्रम
पहिल्या दिवशी बांगलादेशच्या बॉलर्सची जोरदार धुलाई झाली. त्याचबरोबर त्यांनी 1 बॉलमध्ये 7 रन (1 Ball 7 Runs) दिल्यानं टीमच्या फिल्डिंगचे जगभर हसे झाले.
पहिल्या दिवशी बांगलादेशच्या बॉलर्सची जोरदार धुलाई झाली. त्याचबरोबर त्यांनी 1 बॉलमध्ये 7 रन (1 Ball 7 Runs) दिल्यानं टीमच्या फिल्डिंगचे जगभर हसे झाले.
बांगलादेशने न्यूझीलंडमध्ये पहिल्यांदाच टेस्ट मॅच जिंकण्याची ऐतिहासिक कामगिरी केली आहे. या विजयानंतर बांगलादेशी टीमने केलेले सेलिब्रेशनही चर्चेत राहील.
अखेरच्या 15 मिनिटांमध्ये मॅचचे पारडे बांगलादेशच्या बाजूने झुकले आहे. तीन चेंडूवर तीन विकेट्स गमावल्याने न्यूझीलंडची टीम बॅकफूटवर गेली.
सेंच्युरियन टेस्टमध्ये टीम इंडियाने इतिहास रचत दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला, मात्र या विजयाचा आनंद जास्त काळ साजरा करता आला नाही.
न्यूझीलंडनं वर्ल्ड चॅम्पियनला साजेसा दमदार खेळ करत भारतामध्ये टेस्ट ड्रॉ करण्याचा पराक्रम केला. न्यूझीलंडला हे कसं शक्य झालं ते पाहूया
WTC Final मधील पराभवानंतर त्याच्या मनाची अवस्था आर. अश्विननं सांगितली (Ashwin on WTC Final) आहे.
या प्रकारच्या कार्यक्रमाला मान्यता कशी मिळाली? याचं मला आश्चर्य वाटतं,” अशी टीका टीम इंडियाच्या माजी कॅप्टननं केली आहे.
सहाव्या अतिरिक्त दिवशी न्यूझीलंडनं ‘नॉक आऊट पंच’ लगावत टीम इंडियाचा पराभव केला. न्यूझीलंडच्या या विजेतेपदाची 5 मुख्य कारणं पाहूया
टीम इंडियाच्या या पराभवाची 5 मुख्य कारणं (5 Reasons For India Defeat) काय आहेत ते पाहूया
टीम इंडियानं सहा दिवस टेस्ट (6 Days Test) खेळण्याची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वी देखील तीन प्रमुख वेळा भारतीय टीमनं 6 दिवस टेस्ट खेळली आहे.
WTC फायनल ही टेस्ट क्रिकेटची लोकप्रियता वाढवणारी तर क्रिकेट फॅन्सना रोज जास्तीत जास्त निराश करणारी ठरली आहे.
आयसीसीने (ICC) अश्विनचा एका व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये अश्विननं (R. Ashwin) हे मत व्यक्त केले आहे.
टीम इंडियाच्या फास्ट बॉलिंगचा ट्रम्प कार्ड (Shami Trump Card) असलेल्या शमीची कामगिरी विजेतेपदासाठी निर्णायक ठरणार आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या एक दिवस आधीच टीम इंडियानं अंतिम 11 जणांची (WTC Final India XI) घोषणा केली आहे.
टीम इंडियाने ही फायल जिंकली तर कोणते 3 भारतीय खेळाडू ‘मॅन ऑफ द मॅच’ (3 Mom for Team India) ठरु शकतात ते पाहूया
इंग्लंडमधल्या वातावरणात न्यूझीलंडच्या बॉलर्स सामना विराट कोहली आणि कंपनी कशी करते यावर या फायनलचं बरंचसं भवितव्य अवलंबून असेल. यावेळी टीम इंडियाच्या मदतीला सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) धावून आला आहे.
या फायनलच्या निमित्तानं भारतविरोधी गरळ ओकण्याचं काम एका ऑस्ट्रेलियन पत्रकारानं केलं आहे. त्याला टीम इंडियाचा फास्ट बॉलर व्यंकटेश प्रसाद यानं चोख उत्तर दिलं आहे.
क्रिकेट विश्वातील बेस्ट टीम कोण याचा फैसला या दोन कॅप्टनमधील लढतीमध्ये होणार आहे.
न्यूझीलंडनं इंग्लंडला पराभूत करत फायनलपूर्वी (WTC Final 2021) टीम इंडियाला इशारा दिला आहे.
अजिंक्य रहाणेनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये द्रविडने 13 वर्षांपूर्वी दिलेल्या सल्ल्याने त्याचा खेळ कसा बदलला (Rahane On Dravid) याची आठवण सांगितली आहे.
रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) नंतर आता मांजरेकर रविचंद्रन अश्विनवर (Manjrekar on Ashwin) घसरला आहे.
भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातील ऐतिहासिक वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल (WTC Final) 18 जून ते 22 जून दरम्यान होणार आहे.
वासिम जाफरने (Wasim Jaffer) या ट्विटमधून त्याच्या शैलीत ट्रोल केले असले, तरी याचा अर्थ खूप खोल आहे. या ट्विटमधून त्याने भारतीय फॅन्सच्या मनातील भीती व्यक्त केली आहे.
टीम इंडियाच्या एका खेळाडूने न्यूझीलंडची झोप उडवली आहे. तो खेळाडू कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) किंवा हिटमॅन रोहित शर्मा (Rohit Sharma) नाही.
पहिली WTC फायनल टीम इंडियाला जिंकायची असेल रोहित शर्मा फॅक्टर (Rohit Sharma Factor) विराट कोहलीसाठी (Virat Kohli) सर्वात जास्त महत्त्वाचा आहे
विराटला आजवर कधीही न भेटलेला अर्झान नागवासवाला (Arzan Nagwaswalla) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल जिंकण्यासाठी ‘टीमची किल्ली ठरण्याची शक्यता आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल (World Test Championship Final) आणि भारत-इंग्लंड टेस्ट सीरिज यासाठी टीम इंडियाची (Team India) घोषणा करण्यात आली आहे
अहमदाबादमध्ये झालेल्या चौथ्या टेस्टच्या तिसऱ्याच दिवशी टीम इंडियानं (Team India) इंग्लंडचा 1 इनिंग आणि 25 रननं पराभव केला. या पराभवानंतर जो रुटला (Joe Root) एक समाधान वाटलं असेल ते म्हणजे अखेर ही सीरिज संपली
ऑस्ट्रेलियानं या स्पर्धेतून जवळपास आऊट होण्यात त्यांचा ‘कॅप्टन आहे, म्हणून टीममध्ये आहे’ असा टीम पेन (Tim Paine) ची एक चूक कारणीभूत ठरली आहे.
टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) ने अचानक नियमांमध्ये बदल केल्यानं नाराजी व्यक्त केलीय. आयसीसीने पहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. आयसीसीच्या या निर्णयाचा सर्वात मोठा फटका टीम इंडियाला बसणार आहे.