Month: March 2022

IPL2022: अनफिट खेळाडूंची हिट कामगिरी, टीमनं काढलं आणि आयपीएलनं तारलं!

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फिटनेसमध्ये फेल गेलेल्या दोन खेळाडूंनी आयपीएल स्पर्धेतील पहिल्या मॅचमध्ये दमदार खेळ केला.

IPL 2022: कॅप्टनसी जाताच विराटचे दिवस फिरले, तब्बल 400 कोटींचा फटका!

विराटच्या करिअरमधील बॅड पॅचचा मोठा परिणाम त्याच्या ब्रँडवरही झाला आहे. विराटची ब्रँड व्हॅल्यू (Virat Kohli brand value) मागच्या वर्षभरात झपाट्यानं कमी झालीय.

Women’s World Cup 2022: ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटच्या रोहित शर्मानं वेस्ट इंडिजला लोळावले

ऑस्ट्रेलियानं महिला वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये प्रवेश केलाय. एलिसा हिली या विजयाची नायिका ठरली.

Women’s World Cup: सेमी फायनलच्या काही तास आधी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का, प्रमुख खेळाडू आऊट

महिला वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिल्या सेमी फायनलच्या काही तास आधी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला आहे.

IPL 2022: सनरायझर्सचा ‘सूर्य’ उगवणे ‘या’ 5 जणांच्या हाती!

सनरायझर्समध्ये वॉर्नर नसण्याची सवय आता फॅन्सना करावी लागेल. क्रिकेट फॅन्सना ही सवय लावण्याची जबाबदारी 5 प्रमुख खेळाडूंवर आहे.

IPL 2022: पहिल्याच मॅचमध्ये राशिद खानची धुलाई करणारा Ayush Badoni कोण आहे?

राशिद खान आणि लॉकी फर्ग्युसन या अनुभवी बॉलर्सना सिक्स मारणारा आयुष बदोली कोण आहे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

error:
Exit mobile version
%%footer%%