T20 World Cup 2021: विराटनं तोडलेली जोडीच टीम इंडियाला वाचवणार! न्यूझीलंडविरुद्ध ठरणार गेम चेंजर

टीम इंडियासाठी ‘करो वा मरो’ स्वरुपाची असलेल्या या मॅचमध्ये भारतीय टीमला वाचवण्याचं काम विराट कोहलीनं (Virat Kohli) तोडलेली जोडीच करणार आहे.

वाढदिवस स्पेशल: आक्रमक, वादग्रस्त आणि टीमसाठी सर्वस्व ओतणारा बेस्ट कॅप्टन

तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ‘सेहवाग स्कुल’चा विद्यार्थी आहे. सेहवाग प्रमाणेच तो टेस्ट क्रिकेटमध्ये यशस्वी होईल का? असा अनेकांनी प्रश्न विचारला होता.

T20 World Cup 2021: टीम इंडियाला हवं तितकं ट्रोल करुन झालं असेल तर हे वाचा

वर्ल्ड कप क्रिकेटमध्ये पाकिस्ताननं टीम इंडियाला पहिल्यांदाच हरवले. 29 वर्षांची अपरजित राहण्याची परंपरा अखेर तुटली. ही परंपरा कधीतरी तुटणारच होती.

T20 World Cup 2021 West Indies Preview: बेभरवशाचे वेस्ट इंडिज फॅन्सचा ‘विश्वास’ सार्थ ठरवणार?

गतविजेती आणि दोनदा हा वर्ल्ड कप जिंकणारी एकमेव टीम असलेली वेस्ट इंडिज (T20WC West Indies Preview) यंदाही वर्ल्ड कप जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार आहे.

T20 World Cup South Africa Preview: ‘अंडर रडार’ दक्षिण आफ्रिका किती मोठा धमाका करणार?

वर्ल्ड कप स्पर्धांमधील नेहमीचा दबाव नसलेली दक्षिण आफ्रिका टीम (T20WC South Africa Preview) किती मोठा धमाका  करणार यावर त्यांच्या देशाच्या क्रिकेटचं भवितव्य अवलंबून असेल.

error:
Exit mobile version
%%footer%%