Tag: Delhi Capitals

IPL 2022: डेव्हिड वॉर्नरनं काढला हैदराबादचा वचपा, शेवटच्या ओव्हरमध्ये दाखवलं मोठं मन!

डेव्हिड वॉर्नरनं सनरायझर्स हैदराबाद विरूद्धच्या मॅचमध्ये त्याला दिलेल्या वागणुकीचा वचपा (Warner vs SRH) काढला आहे.

IPL 2022: अक्षर पटेलनं चांगली बॉलिंग करूनही कुलदीप ‘प्लेयर ऑफ द मॅच’ का? रहस्य उघड

सर्वात चांगली बॉलिंग करणाऱ्या अक्षर पटेलच्या (Axar Patel) जागी कुलदीप यादवला (Kuldeep Yadav) ‘प्लेयर ऑफ द मॅच’ पुरस्कार मिळाल्यानं अनेकांना आश्चर्य वाटलं.

IPL 2022 : टीम बदलली, नशीब पालटलं! पहिल्याच मॅचमध्ये दिसला जुना कुलदीप!

आयपीएल 2022 (IPL 2022) 'योग्य संधीची' वाट बघणाऱ्या, टीममध्ये कमबॅक' करण्याचं उद्दिष्ट ठेवलेल्या खेळाडूंसाठी महत्वाचं आहे.

IPL 2022, MI vs DC : रोहित शर्माच्या चुकीचा फटका, दिल्लीनं पळवला मुंबईचा विजय!

रोहित शर्माच्या (Rohit Sharma) एका चुकीचा मोठा फटका मुंबई इंडियन्सला बसला. दिल्ली कॅपिटल्सनं मुंबईचा विजय पळवला.

IPL 2022 DC Preview: पंत- पॉन्टिंगच्या नव्या दिल्लीसमोर अडचणींचा डोंगर, अडथळे पार करत होणार चॅम्पियन?

स्पर्धा सुरू होण्यापूर्वी दिल्ली कॅपिटल्ससमोर (Delhi Capitals) अडचणींचा डोंगर (IPL 2022 DC Preview) उभा आहे.

IPL 2022 : धोनीचा विश्वासू पॉन्टिंगच्या कॅम्पमध्ये दाखल, दिल्लीला सापडणार विजयाची किल्ली!

आयपीएल 2022 (IPL 2022) पूर्वी रिकी पॉन्टिंगचे हात मजबूत करण्यासाठी एका चॅम्पिनची दिल्लीच्या कॅम्पमध्ये एन्ट्री झालीय.

error:
Exit mobile version
%%footer%%