वाढदिवस स्पेशल : महाराष्ट्राची ‘शान’ आणि चेन्नईचा ‘स्पार्क’ टीम इंडियाचा सुपरस्टार होण्यासाठी सज्ज!
नव्या टीम इंडियाचा आघाडीचा शिलेदार होण्याची क्षमता त्याच्यात आहे.
नव्या टीम इंडियाचा आघाडीचा शिलेदार होण्याची क्षमता त्याच्यात आहे.
युवराज सिंहनं एका ओव्हरमध्ये सहा सिक्स मारण्याचा रेकॉर्ड केला होता. युवराजसारखी कामगिरी दोनदा करणाऱ्या पुणेरी पोराचा आज वाढदिवस आहे.