Tag: Punjab

U19 WC : विराट आदर्श, गिलशी साम्य! भारताला फायनलमध्ये नेणारा कॅप्टन उदय सहारन कोण आहे?

अंडर 19 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये भारताला नेणाऱ्या उदय सहारनचा आजवरचा प्रवास कसा झालाय?

युवराज सिंहला शिष्यानं दिली वाढदिवसाची भेट, 17 फोर आणि 9 सिक्ससह काढले 169 रन

भारतीय क्रिकेटमध्ये युवराज सिंहचा शिष्य म्हणून प्रसिद्ध असलेल्या पंजाबच्या तरूण खेळाडूने नाबाद 169 रन काढले.

Explained: हरभजनचा ‘दुसरा’ चेहरा, दहशतवाद्यांच्या उदात्तीकरणानंतरचा माफीनामा फसवा

दहशतवाद्यांचे उदात्तीकरण करणे आणि नंतर प्रकरण अंगाशी आल्यानंतर माफीनाम्याची केलेली कसरत यामुळे हरभजन सिंगचा (Harbhajan Singh) 'दुसरा' चेहरा समोर आला आहे.

SMAT: गतविजेत्या कर्नाटकचं आव्हान संपुष्टात, पंजाबची सेमी फायनलमध्ये धडक!

सय्यद मुश्ताक अली T20 स्पर्धेतून (Syed Mushtaq Ali Trophy 2021) गतविजेत्या कर्नाटकचं (Karnataka) आव्हान संपुष्टात आलं आहे.

SMAT: प्रभ‘सिमरन’च्या जबरदस्त फॉर्ममुळे पंजाबचं ‘राज’ कायम!

प्रभसिमनरन सिंगनं या स्पर्धेतील चार मॅचमध्ये चार हाफ सेंच्युरी झळकावल्या आहेत. त्यानं या स्पर्धेत आतापर्यंत 134 च्या सरासरीनं 268 रन्स केले आहेत.

King is back! : युवराज सिंहची क्रिकेटच्या मैदानात पुन्हा दिसणार जादू, पाहा युवीच्या सरावाचा व्हिडीओ

युवराज (Yuvraj Singh) मागच्या वर्षी क्रिकेटमधून रिटायर झाला होता. आता वर्षभरानंतर तो पुन्हा एकदा क्रिकेटमध्ये कमबॅक करण्यासाठी सज्ज झाला आहे.

error: