IPL 2022: रायुडूनं केला रिटायरमेंटचा ड्रामा, वादग्रस्त कारकिर्दीत आणखी एकाची भर

क्रिकेट कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यावर असलेल्या रायुडूच्या रिटायरमेंटनं नवा वाद (Rayudu Retirement Controversy) निर्माण झाला आहे.

वाढदिवस स्पेशल: सर्वात तरुण कॅप्टनच्या करिअरचा गेला राजकारणामुळे बळी!

तैबूला (Tatenda Taibu) त्याच्या करियरमध्ये स्थिर होण्याची संधी फार कमी मिळाली. त्यानं वयाच्या 17 व्या वर्षी वेस्ट इंडिज विरुद्ध वन-डे…

IPL 2022: मोठी किंमत मिळाल्यानं इशान दबावात होता, रोहित-विराटनं ‘या’ पद्धतीनं सावरलं!

आयपीएल ऑक्शनमध्ये मोठी रक्कम मिळाल्यानं दबावात होतो अशी कबुली इशान किशननं (Ishan Kishan) दिली आहे.

IPL 2022: पोलार्ड पुढच्या वर्षी गुजरातकडून खेळणार, पाहा हार्दिक पांड्या काय म्हणाला VIDEO

हार्दिकनं पोलार्ड पुढच्या वर्षी गुजरातकडून खेळेल (Hardik Pandya on Pollard) अशी आशा व्यक्त केली आहे.

IPL 2022: डेव्हिड वॉर्नरनं काढला हैदराबादचा वचपा, शेवटच्या ओव्हरमध्ये दाखवलं मोठं मन!

डेव्हिड वॉर्नरनं सनरायझर्स हैदराबाद विरूद्धच्या मॅचमध्ये त्याला दिलेल्या वागणुकीचा वचपा (Warner vs SRH) काढला आहे.

IPL 2022: विराट कोहलीसोबत बॅटींग करणार नाही! मॅक्सवेलनं केलं जाहीर, पाहा VIDEO

आरसीबीचा ऑल राऊंडर ग्लेन मॅक्सवेलनं (Glenn Maxwell) विराट कोहलीसोबत बॅटींग करणार नसल्याचं (Maxwell With Virat Kohli) जाहीर केलं आहे.  

वृद्धिमान साहाला धमकी देण्याच्या प्रकरणात पत्रकार दोषी, BCCI नं घातली 2 वर्षांची बंदी

टीम इंडियाचा विकेट किपर वृद्धिमान साहा (Wriddhiman Saha)  मुलाखत न दिल्याबद्दल धमकी देणारा पत्रकारावर 2 वर्षांची बंदी घालण्यात आली आहे.

error: