महिला वर्ल्ड कप

Women’s World Cup:  इंग्लंडला 3 चुका महागात, ऑस्ट्रेलियानं जिंकला वर्ल्ड कप

इंग्लंडनं फायनलध्ये केलेल्या 3 चुकांमुळे 2007 नंतर पुन्हा एकदा वर्ल्ड कप जिंकण्याचे त्यांचे स्वप्न अपूर्ण (3 Mistakes of England Women) ठरले.

पुढे वाचा

Women’s World Cup 2022: खराब कामगिरीनंतर टीम इंडियाला मिळणार नवा कोच?

महिला क्रिकेट वर्ल्ड कपमधील टीम इंडियाच्या खराब कामगिरीचे खापर हेड कोच रमेश पोवार यांच्यावर फुटू शकते.

पुढे वाचा

Women’s World Cup 2022: ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटच्या रोहित शर्मानं वेस्ट इंडिजला लोळावले

ऑस्ट्रेलियानं महिला वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये प्रवेश केलाय. एलिसा हिली या विजयाची नायिका ठरली.

पुढे वाचा

Women’s World Cup: सेमी फायनलच्या काही तास आधी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का, प्रमुख खेळाडू आऊट

महिला वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिल्या सेमी फायनलच्या काही तास आधी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला आहे.

पुढे वाचा

Women’s World Cup: एका चुकीची मोठी किंमत, टीम इंडिया वर्ल्ड कपमधून बाहेर

शेवटच्या ओव्हरमध्ये दीप्ती शर्मानं केलेल्या मोठ्या चुकीची किंमत (Deepti Sharma no ball) टीम इंडियाला मोजावी लागली.

पुढे वाचा

Women’s World Cup: टीम इंडियासाठी वाढला धोका, पाहा मिताली राजची सेना सेमी फायनलमध्ये कशी पोहचणार?

टीम इंडियाची सेमी फायनलमधील वाटचाल (India Women Semi Final Equation) आणखी खडतर झाली आहे.

पुढे वाचा

Women’s World Cup: टीम इंडियाला सापडला वर्ल्ड कप जिंकण्याचा मार्ग!

5 वर्षांपूर्वी थोडक्यात हातातून निसटलेला वर्ल्ड कप जिंकण्याची मोठी संधी टीम इंडियाला यंदा आहे.

पुढे वाचा

Women’s World Cup : पाकिस्तान क्रिकेटची मोठी नामुश्की, दुबळ्या बांग्लादेशनं पळवला विजयाचा घास

महिला वर्ल्ड कपमध्ये (Women’s World Cup 2022) बांगलादेशनं पाकिस्तानला पराभवाचा धक्का दिला आहे.

पुढे वाचा

Women’s World Cup: पाकिस्तानी कॅप्टनचं लेकीसोबत सेलिब्रेशन, आई-मुलीच्या बॉन्डिंगचा पाहा गोड VIDEO

पाकिस्तान महिला क्रिकेट टीमच्या कॅप्टनचा मुलीसोबतचा गोड व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

पुढे वाचा

Women’s World Cup: मुलांसोबत खेळणाऱ्या सेहवागच्या फॅननं मिळवून दिला पाकिस्तान विरूद्ध विजय

मध्य प्रदेशच्या पूजा वस्त्राकारसाठी (Pooja Vastrakar Stroy) आव्हानात्मक परिस्थिती काही नवी नाही.

पुढे वाचा

Women’s World Cup : मुलीला क्रिकेटपटू करण्यासाठी वडिलांनी शेत विकलं, संकटमोचक जिंकून देणार वर्ल्ड कप!

टीम इंडियाची संकटमोचक खेळाडू अशी तिची ओळख आहे. आगामी वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाच्या तिच्यावर मोठ्या आशा आहेत.

पुढे वाचा

Women Cricketers Periods Issue जेमिमा रॉड्रीग्सनं सांगितला पीरियड्समध्ये खेळण्याचा अनुभव, VIDEO

टीम इंडियाची क्रिकेटपटू जेमिमा रॉड्रिग्सनं मासिक पाळीदरम्यान क्रिकेट खेळताना काय त्रास सहन करावा लागतो, हे सांगितले आहे.

पुढे वाचा

World Cup 2022: टीम निवड ठरली वादग्रस्त, फॉर्मातील खेळाडूला जागा नाही

वन-डे वर्ल्ड कपसाठी निवडण्यात आलेल्या टीम इंडियात इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियात भरपूर रन करणाऱ्या खेळाडूला जागा देण्यात आलेली नाही.

पुढे वाचा

महिला क्रिकेट वर्ल्ड कप 2022 : वाचा भारतीय टीमचं संपूर्ण वेळापत्रक

इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिलनं (ICC) 2022 मध्ये न्यूझीलंडमध्ये (New Zealand) होणाऱ्या महिला क्रिकेट वर्ल्ड कपचं (ICC Women Cricket World Cup) वेळापत्रक जाहीर केलं आहे. 4 मार्च ते 3 एप्रिल 2022 या दरम्यान ही वर्ल्ड कप स्पर्धा होणार आहे.

पुढे वाचा
error: