Category: World Test Championship

WTC Final : फायनल मॅच ड्रॉ किंवा टाय झाली तर, विजेता कोण? ICC चा नियम जाहीर

भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातील ऐतिहासिक वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल (WTC Final) 18 जून ते 22 जून दरम्यान होणार आहे.

WTC Final: ‘हा’ अंपायर नको रे बाबा, वासिम जाफरनं सांगितली भारतीय फॅन्सची भीती

वासिम जाफरने (Wasim Jaffer) या ट्विटमधून त्याच्या शैलीत ट्रोल केले असले, तरी याचा अर्थ खूप खोल आहे. या ट्विटमधून त्याने भारतीय फॅन्सच्या मनातील भीती व्यक्त केली आहे.

WTC Final: विराट, रोहित नाही तर टीम इंडियाच्या ‘या’ खेळाडूने उडवली न्यूझीलंडची झोप!

टीम इंडियाच्या एका खेळाडूने न्यूझीलंडची झोप उडवली आहे. तो खेळाडू कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) किंवा हिटमॅन रोहित शर्मा (Rohit Sharma) नाही.

WTC फायनल जिंकण्यासाठी विराटची सर्वात मोठी भिस्त रोहित शर्मावर असेल कारण…

पहिली WTC फायनल टीम इंडियाला जिंकायची असेल रोहित शर्मा फॅक्टर (Rohit Sharma Factor)  विराट कोहलीसाठी (Virat Kohli) सर्वात जास्त महत्त्वाचा आहे

विराट कोहलीला कधीही न भेटलेला खेळाडू ठरणार टीम इंडियाच्या वर्ल्ड चॅम्पियनशीपची किल्ली!

विराटला आजवर कधीही न भेटलेला अर्झान नागवासवाला (Arzan Nagwaswalla) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल जिंकण्यासाठी 'टीमची किल्ली ठरण्याची शक्यता आहे.

World Test Championship आणि इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडिया जाहीर, ‘या’ दिग्गजांना वगळलं

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल (World Test Championship Final) आणि भारत-इंग्लंड टेस्ट सीरिज यासाठी टीम इंडियाची (Team India) घोषणा करण्यात आली आहे

error: