Category: Birthday Special

वाढदिवस स्पेशल : गुंडप्पा विश्वनाथ यांच्याबद्दलच्या ‘या’ 7 गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

भारतीय क्रिकेटमधील सर्वाधिक स्टायलिश बॅट्समनपैकी एक असलेले गुंडप्पा विश्वनाथ यांचा आज वाढदिवस.

वाढदिवस स्पेशल : अचूकतेचं दुसरं नाव, ग्लेन मॅकग्रा!

मॅकग्राच्या निवृत्तीला एक तप उलटले असले तरी त्याच्या बॉलिंगचा प्रभाव आजही कायम आहे. बॉलिंगची अचूकता मोजण्याची तो फुटपट्टी आहे.

वाढदिवस स्पेशल : सचिन तेंडुलकरला पहिल्यांदा शून्यावर आऊट करणारा ‘स्विंगचा राजा’

सचिन तेंडुलकरला पहिल्यांदा शून्यावर आऊट करणाऱ्या बॉलरचा आज वाढदिवस आहे. तो स्विंगचा राजा म्हणूनही ओळखला जातो.

वाढदिवस स्पेशल : महाराष्ट्राची ‘शान’ आणि चेन्नईचा ‘स्पार्क’ टीम इंडियाचा सुपरस्टार होण्यासाठी सज्ज!

नव्या टीम इंडियाचा आघाडीचा शिलेदार होण्याची क्षमता त्याच्यात आहे.

वाढदिवस स्पेशल : मॅग्राची उंची, ब्रेट लीचा वेग आणि अक्रमचा स्विंग!

ऑस्ट्रेलियन फास्ट बॉलर्सच्या मांदियाळीत एका डावखुऱ्या बॉलरचं नाव गेल्या दहा वर्षांपासून सतत गाजत आहे.

error: