Category: Birthday Special

वाढदिवस स्पेशल: ‘पॉवर प्ले’ चा बुमराह, कोहलीला बनवतो बकरा!

विराटची आयपीएलमध्ये सर्वात जास्त वेळा विकेट घेण्याचा विक्रम असलेल्या संदीप शर्माच्या आज वाढदिवस (Sandeep Sharma Birthday) आहे

वाढदिवस स्पेशल : फिनिशर शब्दाची क्रिकेटला ओळख करुन देणारा मायकल बेव्हन

वन-डे क्रिकेटला फिनिशर या शब्दाची खऱ्या अर्थानं ओळख करुन देणारा खेळाडू म्हणजे ऑस्ट्रेलियाचा मायकल बेव्हन (Michael Bevan).

Fan Corner : रोहित शर्माला टीम इंडियाचा कॅप्टन करावं, आपण जास्त मॅच जिंकू – अक्षय देशमुख

'रोहित शर्माकडं (Rohit Sharma) कोणताही बॉल खेळण्यासाठी एक सेकंद जास्त असतो,' असं टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीनं (Virat Kohli) एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं.

वाढदिवस स्पेशल: वन-डे पदार्पणात सेंच्युरी करणारा एकमेव भारतीय

वन-डे क्रिकेटमध्ये पदार्पणासाठी त्याला दोन वर्ष थांबावं लागलं. पण पहिल्याच वन-डेमध्ये त्यानं सेंच्युरी झळकवत या फॉरमॅटसाठी देखील योग्य असल्याचं दाखवून दिलं.

वाढदिवस स्पेशल : पहिल्या बॉलपासून जिंकण्याचा प्रयत्न करणारा कॅप्टन!

ऑस्ट्रेलियानं भारतामध्ये शेवटची टेस्ट सीरिज जिंकली त्याचा हिरोत्या सीरिजचा हिरो होता मायकल क्लार्क (Michael Clarke)

वाढदिवस स्पेशल : ICC ट्रॉफी जिंकणारा न्यूझीलंडचा एकमेव कॅप्टन!

आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वात दक्षिण आफ्रिकेची (South Africa) टीम ही चोकर्स म्हणून ओळखली जाते. दक्षिण आफ्रिकेसारखीच चोकर्सची मोठी परंपरा ही न्यूझीलंडला देखील आहे.

वाढदिवस स्पेशल : हाशिम अमला, दक्षिण आफ्रिकेचा ‘मिस्टर डिपेंडेबल’!

दक्षिण आफ्रिकेचा माजी कॅप्टन आणि भरवशाचा बॅट्समन हाशिम अमलाचा (Hashim Amla) आज वाढदिवस. आजच्याच दिवशी (31 मार्च 1983) रोजी अमलाचा जन्म झाला.

वाढदिवस स्पेशल : इम्रान ताहीरने पाकिस्तान का सोडले?

पाकिस्तानात वाढलेला, पाकिस्तानच्या क्रिकेट टीमचा सदस्य असलेला इम्रान दक्षिण आफ्रिकन कसा झाला याची गोष्ट मोठी मनोरंजक आहे.

वाढदिवस स्पेशल : व्हिव रिचर्ड्सना मैदानात खुन्नस देणारा क्रिकेटपटू

वेस्ट इंडिजचे माजी कॅप्टन व्हीव रिचर्ड्स (Viv Richards) यांचे नाव क्रिकेट विश्वात आदराने घेतलं जातं. रिचर्ड्स यांना भर मैदानात खुन्नस देणाऱ्या खेळाडूचा आज वाढदिवस.

वाढदिवस स्पेशल : 17 व्या वर्षी पदार्पण, आयपीएल टीमचा प्रवासी ते गुजरातचा गौरव!

सतराव्या वर्षी पदार्पण केलेल्या पार्थिवने (Parthiv Patel) गुजरातला (Gujrat) ऐतिहासिक रणजी विजेतपद जिंकून देण्यात मोठी कामगिरी बजावली.

error: