Tag: IND vs ENG

IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यातील टीम इंडियाची मोठी डोकेदुखी, इलाज शोधला नाही तर….

टीम इंडियाच्या सर्वात मोठ्या डोकेदुखीनं (Team India Problem) इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये डोकं वर काढलं.

IND vs ENG: WTC फायनलमधील अपयशानंतर काय बदल केला? बुमराहनं सांगितलं यशाचं रहस्य

नॉटिंघम टेस्टमध्ये जसप्रीत बुमराहच्या (Jasprit Bumrah) बॉलिंगनं सर्वांना प्रभावित केले. बुमराहनं या यशाचं रहस्य सांगितलं आहे.

Fan Corner : टीम इंडियाला इंग्लंडमध्ये जिंकण्यासाठी बॅट्समनची कामगिरी निर्णायक ठरणार – विद्याधर जोशी

'टीम इंडियाला इंग्लंड विरुद्धची सीरिज जिंकायची असेल तर भारतीय बॅट्समन्सना मोठी कामगिरी कारावी लागेल'

IND vs ENG: इंग्लंडविरुद्ध ‘या’ रेकॉर्ड्सची भारतीयांना संधी, पॉन्टिंगला मागं टाकत कोहली करणार इतिहास

भारतीय क्रिकेटपटूंना या सीरिजमध्ये इंग्लंडला पराभूत करण्याबरोबच अनेक रेकॉर्ड (Indian Players Records) करण्याची संधी आहे.

IND vs ENG: विस्तवाशी खेळल्यानं बसला चटका, टीम इंडियात शिरला कोरोना

मोठ्या चुकांमधून शिकण्याचं शहाणपण भारतीय क्रिकेटचा गाडा चालवणाऱ्या मंडळींनी दाखवलं तरच सध्याच्या ‘न्यू नॉर्मल’मध्ये क्रिकेटपटूंचे आरोग्य नॉर्मल राहणार आहे.

भारतीय महिला क्रिकेट पाहताना ‘या’ गोष्टी नक्की लक्षात ठेवा!

एखादी खेळाडू ह्या सगळ्या सिस्टीमशी झुंजत झुंजत अडथळ्यांवर मात करून ख-या मैदानात उतरते, तेव्हा तिच्याकडे खूप धमक आलेली असते.

टीम इंडियानं पृथ्वी शॉला इंग्लंडमध्ये बोलवण्याची घाई करू नये कारण…

शुभमन गिलचा (Shubman Gill) पर्याय म्हणून टीम मॅनेजमेंट पृथ्वी शॉला (Pritthvi Shaw) इंग्लंडमध्ये बोलवण्याचा विचार करत आहे.

‘आता ते उद्योग बंद करा,’ इंग्लंडच्या कॅप्टनची क्रिकेट बोर्डाकडे मागणी

‘भाकरी फिरवली नाही तर करपते’ हे जितकं खरं आहे, तितकंच ती सतत फिरवली तरी बिघडते, हे देखील सत्य आहे. याचा अनुभव इंग्लंड टीमच्या कॅप्टनला आला आहे.

टीम इंडियाचा ओपनिंग बॅट्समन जखमी, इंग्लंड विरुद्ध कुणाला मिळणार संधी?

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये (World Test Championship Final 2021) जखमी झाल्यानंतर इंग्लंड दौऱ्यावरील टीम इंडियाला आणखी एक धक्का बसला आहे.

error: