Tag: Tamil Nadu

VHT 2021: 8 वी मॅच खेळणाऱ्या खेळाडूचा तामिळनाडूला धक्का, हिमाचल प्रदेशनं पटकावले विजेतेपद

फक्त 8 वी लिस्ट A मॅच खेळणाऱ्या खेळाडूच्या नाबाद सेंच्युरीच्या जोरावर ‘हिमाचल’नं विजय हजारे स्पर्धेच्या विजेतेपदाचा गौरीशंकर सर केला आहे.

VHT 2021: जुळ्या भावांनी सावरलं, टीम इंडियाच्या ऑल राऊंडरचा ‘सुंदर’ टच, थरारक लढतीचा शेवटच्या बॉलवर लागला निकाल

विजय हजारे ट्रॉफीमधील (Vijay Hazare Trophy 2021) तामिळनाडू विरुद्ध सौराष्ट्र (Tamil Nadu vs Saurashtra) यांच्यातील सेमी फायनल शेवटच्या बॉलपर्यंत रंगली.

U19 World Cup: दोन्ही हाताने बॉलिंग करणाऱ्या भारतीय वंशाच्या खेळाडूची ऑस्ट्रेलियन टीममध्ये निवड

मुळचा तामिळनाडूतील मदुराईचा असलेल्या निवेतनला (Nivetan Radhakrishnan) क्रिकेटची पार्श्वभूमी असून तो दोन्ही हाताने बॉलिंग करू शकतो.

SMAT: 8 इनिंगमध्ये 624 रन काढूनही वर्ल्ड कपसाठी दुर्लक्ष, IPL 2022 मध्ये कोटींच्या उड्डाणासाठी सज्ज

तामिळनाडू क्रिकेटचा नवा हिरो शाहरूख खाननं (Shahrukh Khan) आजवर बरीच निराशा सहन केली आहे.

SMAT: शाहरूख खाननं शेवटच्या बॉलवर सिक्स लगावत तामिळनाडूला केलं चॅम्पियन, 4 बॉलमध्ये ठोकले 22 रन! VIDEO

शेवटच्या बॉलवर मॅच जिंकण्यासाठी 5 रनची गरज होती तेव्हा शाहरूखनं सिक्स लगावत तामिळनाडूच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

SMAT: तामिळनाडूनं संपवला 14 वर्षांचा वनवास, बडोद्याला 7 विकेट्सनं पराभूत करत दिनेश कार्तिकची टीम चॅम्पियन!

तामिळनाडूनं (Tamil Nadu) सय्यद मुश्ताक अली T20 स्पर्धेचं (Syed Mushtaq Ali Trophy 2021) विजेतेपद पटाकवलं आहे.

SMAT: कार्तिकची धमाकेदार खेळी, तामिळनाडूची सलग दुसऱ्यांदा फायनलमध्ये धडक

तामिळनाडूनं (Tamil Nadu) सलग दुसऱ्या सिझनमध्ये सय्यद मुश्ताक अली T20 स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे.

वाढदिवस स्पेशल : विजय शंकर, ‘ऑलराऊंडर इन वेटिंग’

टीम इंडियाचा ऑलराऊंडर विजय शंकरचा (Vijay Shankar) आज वाढदिवस. 26 जानेवारी 1991 रोजी विजयचा जन्म झाला. विजयच्या घरी क्रिकेटला पोषक वातावरण आहे.

error: